Nashik Auto Rikshaw Special Report : नाशकात रिक्षा प्रवास महागणार, मोजावे लागणार इतके पैसे
नाशिककरांचा खिसा रिकामा करणारी बातमी. नाशिकमध्ये १ डिसेंबरपासून रिक्षाची भाडेवाढ होणार आहे एवढंच नाही तर रिक्षाने प्रवास करणाऱ्यांना मीटरप्रमाणेच पैसे द्यावे लागणारेत. एकुणच काय तर नाशिककरांचा रिक्षा प्रवास महागणारेय, पाहूया नाशिकरांचं यावर काय मत आहे.