Nashik : सिद्धीविनायक चांदीच्या गणपती मंदिरावर आकर्षक रोषणाई
नाशिक येथील सिद्धीविनायक चांदीच्या गणपती मंदिरावर दिवाळीनिमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. रोषणाईमुळे मंदिर परिसर उजळून निघाला आहे.