Nashik ATM Chori : बँकेचं एटीएम फोडून चोरट्यांनी पैसे नाही तर थेट मशीनच लंपास केलं

Continues below advertisement

नाशिकच्या नाशिकरोड भागातील सामनगाव रोड परिसरात  आरपीएफ सेंटरजवळील एसबीआय बँकेचं एटीएम फोडून चोरट्यांनी पैसे नाही तर थेट मशीनच लंपास केलंय. मध्यरात्रीच्या सुमारास हासगळा प्रकार घडला. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावर शुकशुकाट असतो.आणि याचाच फायदा घेत चोरट्यांनी हा डाव साधला. सदरची घटना सकाळी नागरिकांना समजताच त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस आता या प्रकरणी पुढील तपास करतायत.  ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीये. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram