Nashik Onion : नाशिकमधील सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढली, नाफेडचा निर्णय कधी?
10 May 2023 08:29 AM (IST)
नाशिकमधील पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या लिलावाचा उच्चांक, तब्बल अडीच हजार वाहनांचे लिलाव पार पडले.
Sponsored Links by Taboola