Maharashtra Water Crisis : नाशिकमधील पाणीसाठा 32 टक्क्यांवर, गंगापूरमध्ये 30 टक्के पाणीसाठा

Continues below advertisement

मुंबईत पावसाने दडी मारल्याने पाणी संकट ओढवण्याची शक्यता आहे.  मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 19.5 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मुंबई समोर पाणी कपातीचे संकट उभं राहण्याची शक्यता आहे.  मुंबई महापालिकेने राज्य सरकारला अप्पर वैतरणा आणि भातसा धरणातून अधिकचे पाणी मिळावे यासाठी पत्र लिहिले आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram