Nashik Anant Chaturdashi Accident : नाशिकमध्ये अनंत चतुर्दशीला गालबोट, तीन घटनांमध्ये पाच जण बुडाले
abp majha web team
Updated at:
29 Sep 2023 12:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकमध्ये अनंत चतुर्दशीला गालबोट, तीन घटनांमध्ये पाच जण बुडाले, चेहेडी संगमेश्वर परिसरात दोन, वालदेवी नदीपात्रात एक तर पंंचवटीत दोघांचा मृत्यू, नाशिकरोड पोलिसांकडून तपास सुरु.