Nashik : गॅस गिझरमधून झालेल्या गळतीमुळं महिला वैमानिकाचा मृत्यू? का काही वेगळं कारण? ABP Majha
गॅस गिझरमधून झालेल्या गळतीमुळं महिला वैमानिकाचा मृत्यू झाल्याचा संशय. एअर इंडियाच्या वैमानिक रश्मी गायधनी यांच्या मृत्युमुळं खळबळ.