Nashik Accident : नाशिकच्या द्वारका-आडगाव दरम्यान भीषण अपघात, मायलेकीचा जागीच मृत्यू
Continues below advertisement
नाशिक शहरात द्वारका-आडगाव दरम्यान उड्डाणपुलावर भीषण अपघात. अपघातात आई आणि मुलीचा जागीच मृत्यू. कंटेनरने आयशरला पाठीमागून दिली धडक. पंचवटी पोलिसांकडून अधिक तपास सुरू
Continues below advertisement