Nashik Accident : एसटीचा प्रवास सुरक्षित?, नाशिकमधील अपघातानंतर प्रश्न ऐरणीवर

Continues below advertisement

 एसटीचा प्रवास सुरक्षित?, कालच्या नाशिकमधील अपघातानंतर प्रश्न ऐरणीवर , गेल्या ९ महिन्यात एकट्या नाशिक विभागात २०० तर राज्यात १५०० अपघात,  तांत्रिक बिघाडामुळे अनेक अपघात झाल्याची माहिती समोर

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram