Nashik School | नाशिक जिल्ह्यात डिजिटल शाळेचा बोजवारा, 750 हून अधिक शाळांमध्ये वीजच नाही
एकीकडे डिजिटल इंडियाचं स्वप्न रंगवलं जात आहे आणि दुसरीकडे शाळांचा वर्गखोल्या म्हणजे अक्षरशः अंधार कोठडी बनल्या आहेत, नाशिक जिल्ह्यातील साडेसहाशेहुन अधिक शाळांमध्ये अद्यापही वीज पोहचली नाही. जिथे पोहचली तिथं बिल भरणा केला नसल्यानं विद्युत पुरवठा खंडित झालाय. विशेष म्हणजे नाशिक शिक्षण विभागाला किती शाळांमध्ये वीज पुरठवा नाही. याची कुठलीही कल्पना नाही.