Narayan Rane यांना Nashik पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश, हजर न झाल्यास अटक होण्याची शक्यता

Continues below advertisement

नारायण राणेंना महाडमध्ये जामीन मिळाला असला तरीही राणेंसमोेरच्या अडचणींचा डोंगर काही संपता ना दिसत नाहीए, आता नारायण राणेंना नाशिक पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेयत... २ सप्टेंबरला नाशिक पोलिसांसमोर हजर राहावं लागणारेय.. नाशिकच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यासंदर्भात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेय... जर राणे हजर झाले नाही तर त्यांना अटक करण्याची शक्यता आहे.... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram