MLC Elections : विधान परिषदेसाठी मविआचे उमेदवार जाहीर, भाजपकडून नाशिकच्या जागेचा सस्पेन्स कायम
Continues below advertisement
नाशिक पदवीधर मतदारसंघाचा सस्पेन्स कायम, सुधीर तांबे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, मात्र भाजपचा उमेदवार अद्यापही गुलदस्त्यात
Continues below advertisement