
MNS Foundation Day:मनसेचा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा होणार; राज ठाकरे लोकसभेबाबत भूमिका मांडणार ?
Continues below advertisement
MNS Foundation Day:मनसेचा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा होणार; राज ठाकरे लोकसभेबाबत भूमिका मांडणार ? नाशिकमध्ये आज मनसेचा १८ वा वर्धापनदिन,राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी नाशिकमध्ये दाखल. राज ठाकरे काय बोलणार याकडेही सर्वांच लक्ष.
Continues below advertisement