Suhas Kande : नाराज आमदार सुहास कांदे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात उपस्थित राहणार?
Suhas Kande : आमदार सुहास कांदे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पालकमंत्री दादा भुसे आणि खासदार हेमंत गोडसे यांच्याविषयी उघड नाराजी व्यक्त केली होती या पार्श्वभूमीवर आमदार सुहास कांदे आज मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहणार असल्याची माहिती एबीपी माझा ला दिली.