Gulabrao Patil : Uddhav Thackeray यांनी हाच प्रयत्न जर दोन वर्ष पूर्वी केला असता तर...
abp majha web team
Updated at:
26 Mar 2023 01:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्धव ठाकरे यांची आज होणारी सभा म्हणजे केवळ मालेगाव ची सभा नाही तर ती उत्तर महाराष्ट्र ची सभा आहे,त्यामुळे संपूर्ण उत्तर महाराष्ट्र मधून लोक सभे साठी येणार असल्याने गर्दी ही होणारच आहे,पक्ष बांधणी साठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करत असतो,हाच प्रयत्न जर त्यांनी दोन वर्ष पूर्वी करायला होता,तसे केले असते तर आज हे चित्र दिसले नसते अशा प्रकारची प्रकारची प्रतिक्रया मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभे संदर्भात दिली आहे