MIM MLA | मालेगावचे आमदार मोहम्मद इस्माईल यांचा व्हीडिओ व्हायरल
मालेगावचे एमआयएमचे आमदार मोहम्मद इस्माइल यांचा वादग्रस्त व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
शहरात गोळीबार झाला तरी गुन्हा दाखल का केला जात नाही? असा सवाल त्यांनी पोलीस विभागाला विचारला आहे. हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर मोहम्मद इस्माइल यांनी खुलासा केलाय. आपल्या वक्तव्याचा महाराष्ट्राशी संबंध नाही. असा दावा त्यांनी केलाय