Shubhangi Patil : मविआच्या उमेदवार शुभांगी पाटीलांना मतदान केंद्रावर रोखलं, प्रचाराचा आरोप
abp majha web team
Updated at:
30 Jan 2023 06:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना संगमनेर मतदान केंद्रावर रोखण्यात आलं... शुभांगी पाटील प्रचार करत असल्याचा आरोप करण्यात आला... प्रांत अधिकाऱ्यांनी शुभांगी पाटील यांना रोखलं... मतदारांना हात जोडून मतदान करण्याची विनंती शुभांगी पाटील करत होत्या.. सत्यजित तांबे यांच्या संगमनेर शहरात शुभांगी पाटील यांच्या मतदान केंद्रांना भेटीगाठी सुरु होत्या... यावेळी त्यांच्यावर आक्षेप घेण्यात आला