No Mask Fine Nashik | नाशिकमध्ये परवडत नसल्याने 1000 रुपयांवरून मास्कच्या दंडाची रक्कम 200 रुपयांवर

नाशिक शहरात समोर येणाऱ्या कोरोना रुग्णाच्या आकडेवारीपेक्षा कित्येक तरी पटीने अधिक रुग्ण शहरात असण्याची शक्यता आहे कारण कोरोनाची लक्षणं दिसताच संशयित रुग्ण कोरोना चाचणी करण्याऐवजी ते HRCT टेस्ट करतात आणि हेच कुठेतरी प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत असून असे रुग्ण शोधणंही अवघड जात असल्याने आता नाशिक महापालिका आरोग्य विभागाने शहरातील 30 हून अधिक HRCT/ सिटी स्कॅन सेंटरला नोटीस बजावत कोरोनाची लक्षणं दिसताच संबंधित व्यक्तीची तात्काळ माहिती आरोग्य विभागाला देण्याबाबत सूचना केल्या आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola