Maratha Protestant Somthandesh : सोमठानदेश गावात मराठा आंदोलकांनी केला भुजबळांचा विरोध
Maratha Protestant Somthandesh : सोमठानदेश गावात मराठा आंदोलकांनी केला भुजबळांचा विरोध येवल्याच्या सोमठानदेश गावात नुकसानग्रस्त भागांची पाहणीसाठी मंत्री भुजबळ दाखल झाले होते,हा दौरा आटपून निघत असताना तेथील स्थानिक आंदोलन कर्त्यांनी भुजबळांविरोधात घोषणाबाजी देत भुजबळांच्या मार्गावर गोमुत्र शिंपडलयं...