Manoj Jarange : राज्यपालांची परवानगी घेऊन सरकारनं वटहुकुम काढावा- जरांगे

४ दिवसांच्या मुदतीनंतर सरकारनं कुठलीही कारणं देऊ नये, असं स्पष्ट शब्दात सरकारला खडसावलं... कायदेशीर पुरावे द्यायला तयार असून निर्णय घ्या असं जरांगे म्हणाले...शिवाय राज्यपालांची परवानगी घेऊन वटहुकुम काढू शकता असाही सल्ला जरांगेंनी दिला

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola