Manmad Tanker Strike : टँकरच्या काचा फोडल्यानं मनमाड इंधन प्रकल्पातील टँकरचालकांचा संप

Manmad Tanker Strike : टँकरच्या काचा फोडल्यानं मनमाड इंधन प्रकल्पातील टँकरचालकांचा संप

मनमाडच्या एचपीसीएल, बीपीसीएल, इंडीयन ऑईल आणि गॅस प्लांटमधील टँकर चालकांचा संप. टँकरचालकांनी गॅस सिलेंडर, इंधनाची वाहतूक थांबवली, रात्री अज्ञातांनी टँकरच्या काचा फोडल्यामुळे टँकर चालक संतप्त. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola