
Manmad, Nashik : अवकाळीचा ढग, शेतकरी त्रस्त; ढगाळ वातावरणामुळे कांद्याच्या पिकाचे नुकसान
Continues below advertisement
नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस आल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. अजूनही वातावरण ढगाळ असल्याने कांदा पिकावर मावा करवा असे रोग पडू लागले आहेत.
Continues below advertisement