Manmad Nashik : ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर रोग; मावा करवा रोगाचा पिकाला फटका

Continues below advertisement

नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस आल्याने शेतकरी ट्रस्ट झाले आहेत. अजूनही वातावरण ढगाळ असल्याने कांदा पिकावर मावा करवा असे रोग पडू लागले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram