ManikRao Kokate Nashik Loksabha : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत नवा ट्वीस्ट
Continues below advertisement
नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत नवा ट्वीस्ट पाहायला मिळतोय.. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांचं नाव आता चर्चेत आहे.. महायुतीत नाशिकच्या जागेवरुन तिढा कायम आहे... राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा नाशिकच्या जागेवर दावा केलाय.. मी यश अपयशाला घाबरत नाही, मैदान सोडून जात नाही, माणिकराव कोकाटे यांचे सूचक वकत्व
Continues below advertisement