Mumbai High Court : मालेगाव खटल्यातील आरोपींच्या दोषमुक्तीची याचिका मागे : ABP Majha
मालेगावात वेगवेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा करण्यात आला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने 300 मीटर लांबीचा तिरंगा ध्वज तयार करुन शहरातून रॅली काढण्यात आली. या रॅलीत 300 पेक्षा जास्त कार्यकर्ते सहभागी झाले होते. एकात्मता चौक येथून निघालेली रॅली विविध मार्गांनी फिरुन कॉलेज स्टॉपजवळ संपन्न झाली. यावेळी वंदेमातरमने रॅलीची सांगता करण्यात आली.