Malegaon Rain Update : नाशिकच्या मालेगावमध्ये अवकाळी पावसाचं थैमान, शेतीचं मोठं नुकसान : ABP Majha
12 May 2024 01:14 PM (IST)
नाशिकच्या मालेगावमध्ये अवकाळी पावसाचं थैमान, विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार बॅटींग, अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान.
Sponsored Links by Taboola