Malegaon : मालेगावच्या मोसम नदीपात्रात कत्तलीचे रक्त मिश्रित पाणी,सामाजिक कार्यकर्त्यांचं आंदोलन

मालेगावच्या मोसम नदीपात्रात कत्तलीचे रक्त मिश्रित पाणी, आक्रमक झालेल्या मालेगाव सार्वजनिक समिती व सामाजिक कार्यकर्त्यांचं आंदोलन ,प्रशासनाला वारंवार सांगूनही उपाययोजना होत नसल्याचा आरोप, मालेगाव महापालिका आयुक्तांनी घेतली आंदोलकांची भेट, त्वरित उपाययोजना न केल्यास गिरणा धरणात आत्मदहन करण्याचा आंदोलकांचा इशारा, तर पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडून मध्यस्थी सुरू

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola