Majha Impact : महावितरणचे जखमी कंत्राटी कर्मचारी Amol Jagle यांना सरकारी मदत Nashik
Continues below advertisement
महावितरणच्या खांबांवर दुरुस्ती सुरू असताना जखमी झालेले कंत्राटी कर्मचारी अमोल जागले यांना आता सरकारी मदत मिळणार आहे... अमोल जागले कंत्राटी कामगार असल्यानं त्यांना महावितरणकडून मदत मिळत नव्हती. मात्र एबीपी माझानं या संदर्भातलं वृत्त दाखवलं आणि थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बातमीची दखल घेतली... आणि अमोल जागले यांना मदतीचे आदेश दिले आहेत... मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे आज दुपारी नाशिकमध्ये येऊन रुग्णालयात अमोल जागलेसह त्यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी तथा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्य्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी.
Continues below advertisement