Maharashtra Rain : 14 जिल्ह्यांमधील तब्बल 28 हजार हेक्टरवरील पिके जमीनदोस्त, नाशकात परिस्थीती काय?

राज्यातील 14 जिल्ह्यांमधील तब्बल 28 हजार हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली. नाशिक जिल्ह्यातील देवळा, नांदगाव, निफाड, सिन्नर, कळवण,ईगतपुरी, चांदवड, दिंडोरी या तालुक्यात अवकाळी पावसामुळं मोठं नुकसान झालंय.. तर काल नाशिकमधल्या ईगतपुरी तालुक्यातील साकुर फाटा परिसरात रात्री तुफान गारपीट झाली... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola