Maharashtra Hospital Fire : नाशिक झाकीर हुसेन रुग्णालयात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी
Continues below advertisement
अहमदनगर जिल्हा रुग्णलयात लागेल्या आगीत 11 जणांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर नाशिकच्या गॅस गळतीच्या आठवणी ताज्या झाल्यात, महापालिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात 21 एप्रिल 2021 ला गॅस गळती होवून मृत्युच्या तांडवात 24 रुग्णांचा मृत्यू झाला होता, यानंतर रुग्णलायात सुधारणा करण्यात आली. अचानक विद्युत पुरवठा किंवा, ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला तर पर्यायी व्यवस्था करण्यात आलीय, इलेक्ट्रिक बोर्डवर फायर बॉल बसविण्यात आले आहेत, शॉर्ट सर्किट झालेच तर आग तत्काळ विझवता येईल पर्यायाने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी घेण्यात आलीय याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी
Continues below advertisement