Mahanubhav Panth Sammelan : भाजपच्या नेत्यांंमध्ये राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे पडले एकाकी : Nashik
abp majha web team
Updated at:
30 Aug 2022 05:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशकात महानुभाव पंथाच्या संमेलनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे एकाच मंचावर आले होते. मंचावरील भाजप नेत्यांच्या गर्दीत एकनाथ खडसे एकाकी पडल्याचं दिसलं.