Loksabha election 2024 : नाशिकची जागा; महायुतीत तिढा; शिवसेना आग्रही
Continues below advertisement
Loksabha election 2024 : नाशिकची जागा; महायुतीत तिढा; शिवसेना आग्रही महायुतीत सातारा आणि नाशिकच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादीने देवाणघेवाण केली असली तरी यामुळे शिवसेनेत अस्वस्थता पसरलीय. नाशिकची जागा सोडणार नाही अशी आक्रमक भूमिका शिवसेनेनं घेतलीय...नाशिक लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि इच्छुक हेमंत गोडसे हे आपल्या समर्थकांसह मुंबईत दाखल झालेत...थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ते भेट घेणार आहेत... भुजबळांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याने शिवसेनेत संतापाची लाट उसळलीय.
Continues below advertisement