मंगल कार्यालय, लॉन्स चालकांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. नाशिकमध्ये जवळपास 400 कोटींचं नुकसान मंगल कार्यालय, लॉन्स चालकांचे झाले आहे.