नाशिक-अहमदाबाद विमानासाठी तिकीट बुकिंग सुरु; येत्या 25 तारखेला नाशिकमधून उड्डाणं होण्याची शक्यता
नाशिककरांसाठी एक महत्वाची बातमी.. नाशिकहून अहमदाबाद विमानसेवेचं बुकिंग सुरु झालं आहे. येत्या सोमवारपासून देशांतर्गत विमानसेवा सुरु होणार आहे. त्यामुळे सोमवारी नाशिकमधूनही अहमदाबादसाठी विमान उड्डाण घेऊ शकतं...