Lasalgaon Onion : कांदा प्रश्नावर तात्पूरता तोडगा, तीन दिवसांनी लासलगावात लिलाव सुरू ABP Majha

Continues below advertisement

आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून लासलगाव बाजार समितीची ओळख. या बाजार समितीत तब्बल तीन दिवसांनी कांद्याचे लिलाव पुन्हा सुरू झाले. कांद्याला क्विंटलमागे दोन ते अडीच हजार रुपये भाव मिळतोय. मात्र निर्यातबंदीचा परिणाम लवकरच दिसेल, त्यामुळे आवक वाढून भाव कोसळतील असा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram