Nashik Onion Market : लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई होणार
व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडल्याप्रकरणी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक, पालकमंत्री दादा भूसेंच्या अध्यक्षतेखाली झालेली बैठक निष्फळ, नाफेड आणि एनसीसीएफच्या अधिकाऱ्यांना निर्देश
Tags :
President Office Traders Closed Onion Auction Nashik Collector Instructions NAFED Guardian Minister Dada Bhuse Meeting Ineffectual