Nashik Ganpati Bappa Morya : नाशिकमध्ये बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत केरळचे कलाकार : ABP Majha
नाशिकमध्ये यंदाच्या गणेशोत्सवात आकर्षणाचा भाग ठरले ते मिरवणुकीतले देखावे.. नाशिकच्या शिवसेवा मित्रमंडळाच्या मिरवणुकीत केरळचे थैयम कलाकार सहभागी झालेत..त्यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णींनी..