Palghar : केळवे समुद्रात पाचजण बुडाले; चौघांचा मृत्यू; एकाला वाचवण्यात यश ABP Majha

Continues below advertisement

केळवे समुद्रात पाचजण बुडाले; चौघांचा मृत्यू; एकाला वाचवण्यात यश. मृतांमध्ये नाशिकमधल्या मुलांचा समावेश. भरतीत वाहत असलेल्या अल्पवयीन मुलांना वाचवताना ४ जण वाहून गेले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram