Jhumka wali por Fame Vinod Kumawat : झुमका वाली पोर फेम विनोद कुमावतवर अत्याचाराचा गुन्हा
Continues below advertisement
Jhumka wali por Fame Vinod Kumawat : झुमका वाली पोर फेम विनोद कुमावतवर अत्याचाराचा गुन्हा झुमका वाली पोर' या सुप्रसिद्ध अहिराणी गाण्याचा निर्माता आणि अभिनेता विनोद कुमावतविरोधात नाशिकमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. गाण्याच्या शूटिंग दरम्यान ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केल्याची तक्रार एका महिलेने दिलीये.. विनोदने लग्नास नकार देत मारहाण केल्याचंही त्या तरुणीने तक्रारीत म्हटलंय. . २०२३ पासून विनोद कुमावत अत्याचार करत असल्याचा आरोप तक्रारदार तरुणीने केलाय. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत..
Continues below advertisement