Onion Export Nashik : नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांकडून बेमुदत लिलाव बंद : ABP Majha

कांदा हे नाशिक जिल्ह्यातील नगदी पीक..जिल्ह्याचे अर्थकारण हे देखील कांद्यावरच अवलंबून राहिलेले आहे...आशिया खंडातील जागतिक बाजारपेठ म्हणून उल्लेख असलेली कांद्याची बाजारपेठ लासलगाव ही देखील नाशिक जिल्ह्यातच आहे..मात्र ज्यांच्यामुळे हा नावलौकिक मिळाला आहे तो जगाचा पोशिंदा मात्र सध्या हवालदील झाला आहे.. त्याला कारणही तसेच आहे..मागील आठवड्यात नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola