Trimbakeshwar Temple त्र्यंबकेश्वर मंदिरात इतर धर्मियांचा बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न,प्रशासनाचा आरोप
Continues below advertisement
त्र्यंबकेश्वर मंदिरात इतर धर्मियांचा बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न. सुरक्षा रक्षकांनी जमावाला रोखलं. पोलिसांच्या, मंदिर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला. जमावावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी देवस्थानचं पोलिसांना पत्र.
Continues below advertisement