New Year Celebration Nashik : नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी : ABP Majha
नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांनी आज दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मंदिरापासून जवळपास दीड ते दोन किलोमीटरपर्यंतच्या दर्शन रांगा लागल्यात. राजस्थान, बिहार, दिल्ली सह अनेक राज्यातून भाविक त्र्यंबक नगरीत दाखल झालेत. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीनी.