Hemant Godse Vs Rajabhau Waje : नाशिकमध्ये 100 टक्के विजय होणार - राजाभाऊ वाजे
Continues below advertisement
Hemant Godse Vs Rajabhau Waje : नाशिकमध्ये 100 टक्के विजय होणार - राजाभाऊ वाजे
नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसें विरुद्ध मविआचे उमेदवार राजाभाऊ वाजे अशी लढत होणार आहे.. दरम्यान हेमंत गोडसेंचं आव्हान नसून १०० टक्के विजय होणार असल्याचा विश्वास राजाभाई वाजेंनी व्यक्त केलाय. दरम्यान महायुतीतील नाराज नेते मदत करणार का या प्रश्नावर वाजेंनी सूचक विधान केलंय. सगळ्या गोष्टी उघड करायच्या नसतात अस सूचक विधान राजाभाऊ वाजेंनी केलंय.
Continues below advertisement