Hemant Godse Nashik : 100 % आमचा विजय निश्चित,हेमंत गोडसेंनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

Hemant Godse Nashik : नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांनी मोठं वक्तव्य केलंय.. भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनाचा आम्हाला पाठिंबा असल्याचं मोठं वक्तव्य शांतिगिरी महाराजांनी केलंय. यावेळी शांतिगिरी महाराजांनी मोदींच्या कटआऊटवर पृष्पवष्टी केलीय. यानंतर महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय. भाजप आमच्यासोबतच असल्याचा विश्वास नाशिक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार, हेमंत गोडसेंचं वक्तव्य. Shiv Sena  Hemant Godse Nashik News

भाजप हा महायुती मधील अधिकृत पक्ष आहे
भाजप आमच्या सोबतच आहे
शांतिगिरी महाराज यांनि काही वक्तव्य केले असले तरी त्यातुन गैरसमज निर्माण होऊ नये
मोदींच्या फोटोवर पुष्पहार घातला याचा अर्थ त्याचा आशीर्वाद महायुतीच्या उमेदवारालाच आहेत
भुजबळ प्रचारात सक्रीय आहेत, त्यांचा पाठींबा मिळतोय
आमचा विजय निश्चित आहे 100 टक्के विजयी होणार

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola