
Hemant Godse : Nashik मध्ये हेमंत गोडसेंना महायुतीकडून उमेदवारी : ABP Majha
Continues below advertisement
Hemant Godse : Nashik मध्ये हेमंत गोडसेंना महायुतीकडून उमेदवारी : ABP Majha नाशिकच्या जागेचा तिढा सुटला, नाशिकमध्ये महायुतीकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर, भाजप राष्ट्रवादीचा आग्रह डावलून नाशिकची जागा स्वतःकडे घेण्यात मुख्यमंत्री शिंदेंना यश.
Continues below advertisement