Gudi Padwa : यंदा गुढीपाडवा दणक्यात, बुधा हलवाईंनी तयार केलं साडे तीन हजार किलो श्रीखंड
गुढीपाडव्याच्या दिवशी अनेकांच्या घरात बेत आखला जातो तो श्रीखंड पुरीचा. यंदा निर्बंधमुक्त गुढीपाडवा साजरा होणार असल्यानं मिठाई उत्पादकांनी देखील जय्यत तयारी सुरु केली आहे... नाशकातल्या प्रसिद्ध बुधा हलवाई यांच्याकडून साडे तीन हजार किलो श्रीखंड बनवलं जातंय....