Ganeshotsav 2022 Nashik : बाप्पांच्या आगमनाच्या जल्लोषात नाशिक नगरी दुमदुमली : Ganesh Chaturthi 2022
आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही तास उरलेयत. आणि आता याचाच उत्साह राज्यभरातल्या बाजारपेठांमध्येही दिसून येतोय. गणरायाच्या आगमनासाठी राज्यभरातल्या बाजारपेठा या भाविकांच्या गर्दीनं फुलून गेल्यात.