Nashik Diwali : प्रदूषण रोखण्यासाठी फटाक्यांवर बंदी, दिवाळीच्या तोंडावर विभागीय आयुक्तांची सूचना
Continues below advertisement
वायु प्रदूषण रोखण्यासाठी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात फटाक्यांवर बंदी आणा अशी सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केली आहे. दिवाळीच्या तोंडावर विभागीय आयुक्तांनी केलेल्या या सूचनेमुळे प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. फटाके विक्रीसाठी स्टॉल उभारण्याची तयारी महापालिकेनं दिली असताना हे पत्र त्यांना मिळालं आहे.
Continues below advertisement