Ram Shinde : नाशिकबाबत फडणवीसांनी सत्यजीत तांबेंना आधीच सांगितलं होतं- राम शिंदे
नाशिक पदवीधर शिक्षक मतदारसंघ ही काँग्रेसची विनिंग सीट होती, तरी त्यांनी वेळेत एबी फॉर्म का दिला नाही?, भाजप नेते राम शिंदे यांचा सवाल. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमातच फडणवीसांनी त्यांना ओपन सांगितलं होतं, असा ही राम शिंदे यांचा गौप्यस्फोट.
Tags :
Ram Shinde AB Form Teacher Constituency BJP Leader CONGRESS Nashik Graduate Winning Seat Book Release Program