Blast In Nashik : नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील कलानगरमध्ये गॅस गळतीमुळे स्फोट : ABP Majha
आता बातमी आहे नाशिकमधून... नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील कलानगर येथे गॅस गळतीमुळे स्फोट झाल्याची घटना घडलीये. या दुर्घटनेत २ जण गंभीर जखमी झालेत. आज सकाळी साडे १० च्या सुमारास ही घटना घडली. या जखमींवर खासगी रुग्मालयात उपचार सुरु आहेत.